सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मेंदूत बिघाड झाला आहे अशी व्यक्ती.
उदाहरण : त्या वेड्याने माझ्या वह्या फाडून टाकल्या.
पर्यायवाची : अर्धवट, खुळचट, खुळप्या, खुळा, येडा, वेडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसके दिमाग ने काम करना छोड़ दिया हो।
A person who is regarded as eccentric or mad.
अर्थ : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
उदाहरण : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
पर्यायवाची : खुळचट, खुळा, पिसा, भ्रमिष्ट, येडा, वेडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
अर्थ : राग, प्रेम इत्यादी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे मर्यादा सोडून वागणारा.
उदाहरण : रागाने वेडी झालेली व्यक्ती काहीही करू शकते.
पर्यायवाची : पिसा, येडा, वेडा, वेडापिसा
क्रोध,प्रेम आदि के कारण जो आपे में न हो।
इंस्टॉल करें