सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : थोडा थोडा वाहणारा द्रव.
उदाहरण : पाऊस सुरू झाला की खडकांतून पाझर वाहू लागतात
पर्यायवाची : झिरपण, झिरपा
अर्थ : जमीन, कातळ इत्यादींतून पाझरणारे पाणी.
उदाहरण : ह्या विहिरीत खूप पाझर असल्याने ही उन्हाळ्यातही आटत नाही.
पर्यायवाची : झरा, झिरा
इंस्टॉल करें