अर्थ : आट्यापाट्यांच्या खेळात क्रीडाक्षेत्रावर पाडलेल्या सुमारे बावीस फूट लांबीच्या आणि एक फूट रुंदीच्या आडव्या पट्ट्यांपैकी प्रत्येक.
उदाहरण :
पाटी धरणारे सात गडी असतात.
अर्थ : एखाद्यी व्यक्ती, संस्था, दुकान इत्यादींचे नाव लिहिले आहे अशी लाकडी किंवा धातूची फळी.
उदाहरण :
घराच्या दरवाज्यावर शैलेशच्या नावाची पाटी आहे.
पर्यायवाची : नामफलक
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह पट्ट जिस पर किसी व्यक्ति, दुकान या संस्था आदि का नाम या कोई विज्ञापन लिखा होता है।
नामपट्ट पर सुंदर शब्दों में गुरुजी का नाम लिखा हुआ है।अर्थ : ज्यावर काही लिहिलेले असते असा लहान तक्ता.
उदाहरण :
नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लची पाटी लागली होती.