सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : निरोप देण्याची क्रिया.
उदाहरण : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.
पर्यायवाची : पाठवणी, पाठवणूक, बोळवण, बोळवणी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
विदा होने की क्रिया।
The act of departing politely.
अर्थ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.
उदाहरण : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता. अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.
पर्यायवाची : पाठवणी, बोळवण, बोळवणी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।
इंस्टॉल करें