सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : निरोप देण्याची क्रिया.
उदाहरण : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.
पर्यायवाची : पाठवण, पाठवणी, बोळवण, बोळवणी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
विदा होने की क्रिया।
The act of departing politely.
अर्थ : घरी आलेल्या पाहुण्याची बोळवण करताना दिली जाणारी रक्कम.
उदाहरण : पाठवणी दिल्यावर सगळ्या पाहुण्यांनी निरोप घेतला.
पर्यायवाची : पाठवणी, बिदागी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
विदा करते समय दिया जाने वाला धन।
इंस्टॉल करें