अर्थ : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण :
आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.
पर्यायवाची : पाठवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.
उदाहरण :
राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
पर्यायवाची : निरोप देणे, पाठवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।
राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।