अर्थ : शेतीच्या कामासाठी शेतकर्यांनी गावापासून दूर अथवा शेताजवळ बांधलेल्या घरांची वस्ती.
उदाहरण :
रात्री आम्ही पाड्यावर रहायला गेलो
अर्थ : समुद्रात आढळणारा एक मासा.
उदाहरण :
पाड्याची लांबी तीन फुट इतकी असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :