अर्थ : पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोपयोगी नौका.
उदाहरण :
पाणबुडीच्या साहाय्याने भारताने युद्ध जिंकले
पर्यायवाची : पानबुडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : उंचावरून पाण्यात उडी टाकणे.
उदाहरण :
ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
पर्यायवाची : बुडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह खेल प्रतियोगिता जिसमें खिलाड़ी पानी में डुबकी लगाते हैं।
इस तरण-ताल में गोताखोरी तीन दिनों तक चलेगी।अर्थ : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
उदाहरण :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
पर्यायवाची : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडा, बुडतुल
अन्य भाषाओं में अनुवाद :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebe