सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाण्यात बुडी मारून पाण्याच्या तळाशी असलेल्या वस्तू शोधून वर काढणारी व्यक्ती.
उदाहरण : पाणबुड्याने कित्येक बुडणाऱ्यांना वाचविले.
पर्यायवाची : पाणबुडा, पाणबुड्या, पाणिबुड्या
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पानी में डुबकी लगाकर चीजें ढूँढनेवाला व्यक्ति।
Someone who dives (into water).
अर्थ : पाण्यात बुडी मारणारा.
उदाहरण : पाणबुडा दलाने बुडणार्या लोकांना वाचविले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पानी में डुबकी लगाने वाला।
इंस्टॉल करें