अर्थ : विहिरीत, झर्यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.
उदाहरण :
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?
पर्यायवाची : आप, उदक, जल, जळ, नीर, पापा, सलिल
अन्य भाषाओं में अनुवाद :
नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।
जल ही जीवन का आधार है।अर्थ : हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता.
उदाहरण :
लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले
अर्थ : एखाद्याच्या अंगातील धमक, तेज.
उदाहरण :
तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे
हे पाणी काही वेगळेच आहे
अर्थ : डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव.
उदाहरण :
त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाण्यासारखी पातळ वस्तू.
उदाहरण :
आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :