सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : खोबर्याचे तुकडे काढण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी पाते.
उदाहरण : तो पात्याने खोबरे काढत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
नारियल के भीतर गरी निकालनेवाला एक औज़ार जिसका सिरा नुकीला होता है।
अर्थ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
उदाहरण : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
पर्यायवाची : पात, पान, फाळ
तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।
इंस्टॉल करें