सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्वयंपाकात उपयोगी पडणारे, धातू इत्यादीचे सामान्यपणे गोल असणारे भांडे.
उदाहरण : दुधासाठी पातेले आण.
पर्यायवाची : टोप, तपेली
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भोजन आदि बनाने का धातु का एक बर्तन।
Cooking utensil consisting of a wide metal vessel.
अर्थ : डाळ, कढी, सांबर इत्यादी करण्याचे धातूचे एक पात्र.
उदाहरण : पातेल्यात केलेली डाळ थंड झाली आहे ती गरम कर.
पर्यायवाची : तपेली, पात्येले, बगुणा, बगुणे, भगुणे
काँसे का एक छोटा गोल बर्तन जिसमें दाल आदि पकाते हैं।
Metal or earthenware cooking vessel that is usually round and deep. Often has a handle and lid.
इंस्टॉल करें