अर्थ : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.
उदाहरण :
नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.
पर्यायवाची : जहरी साप, विषारी सर्प, विषारी साप
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह सर्प जो विषैला होता है या जिसमें विष ग्रंथि पायी जाती है।
नाग एक विषधर सर्प है।अर्थ : पत्त्याच्या खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.
उदाहरण :
त्याने बदामाच्या पानाची उतारी केली.
अर्थ : पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक.
उदाहरण :
मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पुस्तक या कापी आदि में लगी हुई वह वस्तु जिसके दोनों ओर कुछ लिखा होता है या लिखते हैं।
बच्चे ने इस पुस्तक का एक पन्ना फाड़ दिया।अर्थ : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.
उदाहरण :
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
पर्यायवाची : पात
अर्थ : सोने किंवा इतर धातूचा पातळ पत्रा.
उदाहरण :
मिठाई चांदीच्या वर्खात गुंडाळली होती
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नांगराच्या फाळावरील लाकडी तुकडा.
उदाहरण :
नवीन पान बसवून घ्यावे लागेल
अर्थ : छपराच्या वाशांचे शेवट ज्यात बसवतात ते लाकूड.
उदाहरण :
ह्या छपराचे पान बदलावे लागेल
अर्थ : समारंभ इत्यादीतील जेवणारी किंवा जेवलेली माणसे.
उदाहरण :
गोट्याच्या मुंजीत पाचशे पाने उठली
अर्थ : चर्मवाद्याच्या तोंडावर बसवलेले कातडे.
उदाहरण :
या ढोलकीचे दुम्याचे पान फुटले आहे
अर्थ : गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.
उदाहरण :
गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नागवेलीचे पान.
उदाहरण :
पूजेसाठी दहा पाने लागतील
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना.
उदाहरण :
बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
necklaceअर्थ : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.
उदाहरण :
समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
उदाहरण :
जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Dish on which food is served or from which food is eaten.
plateअर्थ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
उदाहरण :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
अन्य भाषाओं में अनुवाद :