अर्थ : डोळ्याच्या वर व खाली असलेले चामड्याचे आच्छादन.
उदाहरण :
खूप झोप आल्यामुळे माझ्या पापण्या मिटू लागल्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
उदाहरण :
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
पर्यायवाची : पात, पापणीचे केस
अन्य भाषाओं में अनुवाद :