अर्थ : विहिरीत, झर्यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.
उदाहरण :
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?
पर्यायवाची : आप, उदक, जल, जळ, नीर, पाणी, सलिल
अन्य भाषाओं में अनुवाद :
नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।
जल ही जीवन का आधार है।अर्थ : चुंबण्याची क्रिया.
उदाहरण :
बाळाचे बोबडे बोल ऐकून आईने त्याचे चुंबन घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :