सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या गोष्टीवरील पातळ पदरासारखा भाग.
उदाहरण : बाळाला पोळीचा पापुद्रा तुपाबरोबर भरव
अर्थ : सुकल्यावर किंवा आकुंचित झाल्यावर सुटणारा पापुद्रा.
उदाहरण : ओल आल्याने भिंतीला पोपडे आलेत.
पर्यायवाची : उखिरवळी, खपली, पोपडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सूखकर या सिकुड़ने से जगह-जगह चिटकी हुई किसी वस्तु की पतली परत।
A hard outer layer that covers something.
इंस्टॉल करें