अर्थ : चालायला व उभे राहायला साहाय्य करणारा प्राण्यांच्या शरीरातील अवयव.
उदाहरण :
लहानपणापासून त्याच्या पायाचे हाड वाकडे आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
A human limb. Commonly used to refer to a whole limb but technically only the part of the limb between the knee and ankle.
legअर्थ : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
उदाहरण :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
पर्यायवाची : चरण, पद, पाऊल, पाद
अन्य भाषाओं में अनुवाद :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.अर्थ : देवनागरी अक्षरांचा खालचा भाग.
उदाहरण :
व्यंजने वेगळी दाखवताना त्या अक्षरांचे पाय मोडतात
अर्थ : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.
उदाहरण :
ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The lower part of anything.
Curled up on the foot of the bed.