सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : इमारत बांधण्यापूर्वी पाया घालताना करायचा विधी.
उदाहरण : उद्या आमच्याकडे पायाभरणीचा समारंभ आहे.
पर्यायवाची : भूमिपूजन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
भवन आदि बनाने से पहले उसकी नींव डालते समय किया जाने वाला धार्मिक कृत्य।
अर्थ : एखाद्या कार्याची सुरुवात करून देण्याची क्रिया.
उदाहरण : यशवंतराव चव्हाणांनी मराठी विश्वकोशाची पायाभरणी केली
पर्यायवाची : बीजारोपण
इंस्टॉल करें