अर्थ : सरोवर, नदी, समुद्र इत्यादीच्या एका किनार्यापासून दुसर्या किनार्यापर्यंत घेऊन जाणे.
उदाहरण :
नाविकाने तीन तासात नदी पार करविली.
पर्यायवाची : पार करविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
झील, नदी, समुद्र आदि के एक किनारे से दूसरे तक ले जाना।
नाविक ने तीन घंटे में नदी पार कराई।