अर्थ : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
उदाहरण :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
पर्यायवाची : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
अन्य भाषाओं में अनुवाद :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।अर्थ : माळव्यातील एक नदी.
उदाहरण :
पार्वती नदी ही चंबळची साहाय्यक नदी आहे.
पर्यायवाची : पार्वती नदी
अन्य भाषाओं में अनुवाद :