अर्थ : एक प्रकारची पालेभाजी.
उदाहरण :
पालकाच्या भाजीत लोह भरपूर प्रमाणात असते
अन्य भाषाओं में अनुवाद :
Southwestern Asian plant widely cultivated for its succulent edible dark green leaves.
prickly-seeded spinach, spinach, spinach plant, spinacia oleraceaअर्थ : पालन-पोषण करणारी किंवा आश्रय देणारी व्यक्ती.
उदाहरण :
ह्या शाळेकडे अनेक पालकांनी लक्ष दिले आहे.
पर्यायवाची : रक्षणकर्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :