सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पशु किंवा पक्ष्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे संरक्षण व संगोपन करणे.
उदाहरण : आवड म्हणून काही लोक मांजर,कुत्री पाळतात.
पर्यायवाची : बाळगणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पशु, पक्षी आदि को अपने पास रखकर खिलाना-पिलाना।
Raise.
अर्थ : एखाद्याची गोष्ट, आदेश इत्यादीनुसार काम करणे.
उदाहरण : त्याने माझ्या आज्ञेचे पालन केले नाही.
पर्यायवाची : पालन करणे, मानणे
किसी की बात, आदेश आदि के अनुसार काम करना।
Be obedient to.
इंस्टॉल करें