अर्थ : प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक काळाच्या अंतराने.
उदाहरण :
माझ्या वाईटावर असणार्या लोकांनी पदोपदी माझी अडवणूकच केली
पर्यायवाची : क्षणोक्षणी, पदोपदी, पावलोपावली, सतत
अन्य भाषाओं में अनुवाद :
बहुत ही थोड़ी-थोड़ी दूरी पर।
मेरे जीवन में पग-पग पर रुकावटें आती रहती हैं।