सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कठोर किंवा निष्ठुर असणे.
उदाहरण : इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
पर्यायवाची : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निर्दयपणा, निष्ठुरपणा, हृदयशून्यता
इंस्टॉल करें