अर्थ : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.
उदाहरण :
त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली
पर्यायवाची : पिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).
tobacco juice