अर्थ : घारीपेक्षा मोठा गरुड.
उदाहरण :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
पर्यायवाची : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
अन्य भाषाओं में अनुवाद :