सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : तांदळाचे बारीक पीठ.
उदाहरण : कोकणात पिठीचे घावणे करतात
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
चावल का आटा।
Fine powdery foodstuff obtained by grinding and sifting the meal of a cereal grain.
अर्थ : पोळी, पापड इत्यादी लाटताना ती पोळपाट वा लाटण्याला चिकटू नये म्हणून त्यास खालवर लावतात ते पीठ.
उदाहरण : कणकेच्या गोळ्याला लाटण लावले
पर्यायवाची : लाटण
इंस्टॉल करें