सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : धर्मशास्त्रानुसार पित्याचे ऋण.
उदाहरण : पितृऋणातून मुक्त होण्यासाठी मुल जन्माला घालणे गरजेचे आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
धर्मशास्त्रानुसार पिता का ऋण।
अर्थ : ऋणत्रयांपैकी एक असलेले पितरांसंबंधीचे ऋण.
उदाहरण : श्राद्ध इत्यादी कर्माद्वारे पितृऋण फिटते.
इंस्टॉल करें