सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.
उदाहरण : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?
पर्यायवाची : किटकिट, किरकिर, कुरकुर, भुणभुण
अर्थ : पाऊस कमी प्रमाणात पण सतत पडत राहण्याचा प्रकार.
उदाहरण : गेले चार दिवस पावसाची रिपरिप थांबलेली नाही.
पर्यायवाची : रिपरिप
इंस्टॉल करें