सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.
उदाहरण : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले
पर्यायवाची : पिरगळणे, मुरडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
घुमाव या बल देना।
Turn like a screw.
अर्थ : ओल्या कापडाला पीळ देऊन त्यातले पाणी काढणे.
उदाहरण : मी चादर पिळली
गीली वस्तु को दबाकर उसका तरल पदार्थ बाहर निकालना।
Twist, squeeze, or compress in order to extract liquid.
अर्थ : एखाद्या वस्तुतून रस काढण्यासाठी दाबणे.
उदाहरण : ती आमरस काढण्यासाठी आंबे पिळत होती.
रसपूर्ण वस्तु को दबाकर उसका रस निकालना।
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
उदाहरण : माझे बोट दारात चेंबटले.
पर्यायवाची : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
अर्थ : दाबणे इत्यादीमुळे रसदार किंवा ओल्या वस्तूतील द्रव वेगळे होणे.
उदाहरण : सर्व ओले धोतर पिळले गेले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दबने आदि के कारण रसदार या गीली वस्तु के द्रव का अलग होना।
अर्थ : विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव.
उदाहरण : तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.
पर्यायवाची : विणणे
बटने की क्रिया या भाव।
इंस्टॉल करें