अर्थ : धान्यादिकांचे दळून केलेले चूर्ण.
उदाहरण :
ज्वारीच्या पिठाची भाकर फारच रुचकर लागते
अन्य भाषाओं में अनुवाद :
Fine powdery foodstuff obtained by grinding and sifting the meal of a cereal grain.
flourअर्थ : एखादे विशिष्ट पवित्र स्थान.
उदाहरण :
मद्रासजवळील स्थित कांचीपुरम एक प्रसिद्ध पीठ आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :