अर्थ : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.
उदाहरण :
शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.
पर्यायवाची : एकत्रित करणे, गोळा करणे, जमवणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजविणे, पुजावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।
किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।Assemble or get together.
Gather some stones.