अर्थ : प्राण्याच्या किंवा पशूच्या शरीराच्या मागच्या बाजूचा सामान्यतः लांब आकाराचा अवयव.
उदाहरण :
गाय शेपटाचा उपयोग माश्या मारायला करते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Tail especially of a mammal posterior to and above the anus.
caudal appendage