सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.
उदाहरण : त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे
पर्यायवाची : आगामी, पुढील, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
भविष्य काल का या भविष्य काल में होनेवाला।
अर्थ : अग्रभागी असलेला.
उदाहरण : अपघातात आमच्या गाडीचा पुढील भाग मोडला.
पर्यायवाची : दर्शनी, पुढील, समोरचा, समोरील
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो आगे का हो या आगे की ओर का।
Of or near the head end or toward the front plane of a body.
अर्थ : एखाद्याच्या नंतर येणारा.
उदाहरण : पुढचा माणूस कोण आहे
पर्यायवाची : पुढील
किसी के बाद का।
Immediately following in time or order.
इंस्टॉल करें