अर्थ : एखादे घर, दल किंवा समाज इत्यादींचा मुख्य व्यक्ती.
उदाहरण :
अटलजी भाजपाचे प्रमुख आहेत.
पर्यायवाची : प्रमुख
अर्थ : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारा.
उदाहरण :
सार्वजनिक उत्सवासाठी गावातील पुढारी मंडळी व तरुण मुलं खूप खटपट करतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Ranking above all others.
Was first in her class.