अर्थ : निश्चित केलेल्या वेळेच्या पुढची वेळ निश्चित होणे.
उदाहरण :
डिसेंबरची सहल आता उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत पुढे ढकलली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
निश्चित समय से आगे का समय नियत होना।
दिसम्बर की यात्रा अब गर्मी की छुट्टियों तक टल गई है।