अर्थ : पीठ भिजवून, गोल लाटून, तुपात वा तेलात तळून केलेला पदार्थ.
उदाहरण :
मी काल श्रीखंड व पुरी खाल्ली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाणीपुरी खाण्यासाठी केलेली मैद्याची गोल, कुरकुरीत, छोटी पुरी.
उदाहरण :
बाजारातून पन्नास पुर्याचे पाकीट आणले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पुरी शहरात आहे.
पर्यायवाची : पुरी जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : दशनामींपैकी एक.
उदाहरण :
पुरी हे श्रींगेरीत राहत होते.
पर्यायवाची : पुरी संन्यासी
अन्य भाषाओं में अनुवाद :