अर्थ : भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर.
उदाहरण :
पुरुलिया हे झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमेवर आहे.
पर्यायवाची : पुरुलिया शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक शहर।
पुरुलिया झारखंड और पश्चिम बंगाल की सीमा पर है।अर्थ : भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
पुरुलिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पुरुलिया येथे आहे.
पर्यायवाची : पुरुलिया जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के पश्चिम बंगाल राज्य का एक जिला।
पुरुलिया जिले का मुख्यालय पुरुलिया शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory