अर्थ : रामचा छोटा भाऊ भरतच्या दोन पुत्रांपैकी एक.
उदाहरण :
पुष्कलचा उल्लेख धार्मिक ग्रंथांत मिळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : एक असुर.
उदाहरण :
पुष्कलचे वर्णन पुराणांत मिळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पुराणांत वर्णिलेला एक पर्वत.
उदाहरण :
मेरु पर्वत सोन्याचा होता असा उल्लेख आढळतो.
पर्यायवाची : मेरु, मेरु पर्वत, हेमांग
अन्य भाषाओं में अनुवाद :