अर्थ : काम या मनोवृत्तीचे रूप म्हणून मानला जाणारा एक देव.
उदाहरण :
भगवान शंकराने आपल्या तृतीयनेत्रातील अग्नीने मदनाला जाळून भस्म केले.
पर्यायवाची : अनंग, कंदर्प, काम, कामदेव, कुसुमचाप, कुसुमशर, मकरध्वज, मदन, मनोज, मनोभव, मीनकेतन, स्मर
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक देवता जो काम के रूप माने जाते हैं।
कामदेव को शिव की क्रोधाग्नि का सामना करना पड़ा।