अर्थ : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह.
उदाहरण :
मी तिला एक पुस्तक भेट दिले
पर्यायवाची : ग्रंथ
अन्य भाषाओं में अनुवाद :
A written work or composition that has been published (printed on pages bound together).
I am reading a good book on economics.