अर्थ : ज्याची पूजा केली आहे असा.
उदाहरण :
पूजित गणपतीला सर्वांनी नमस्कार केला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Regarded with deep or rapturous love (especially as if for a god).
Adored grandchildren.अर्थ : ज्यांची पुजा केली जाते असा.
उदाहरण :
पेशव्यांच्या ग्रामदेवता श्रीवर्धन येथेच कुसुमादेबी, सोमजाई, जिवनेश्वर व भैरव ह्या चार आजही पूजित अशा आहेत.