अर्थ : आधीच्या काळातील.
उदाहरण :
आपली साहित्यपरंपरा समजून घ्यायची असेल तर पूर्वीचे साहित्यही वाचले पाहिजे.
पर्यायवाची : गतकालीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
इस समय से पहले का या जो पूर्व काल से संबंधित हो।
कल मैं एक पुराने किले को देखने गया था।