अर्थ : कुठल्याही वस्तूचा पाठचा भाग.
उदाहरण :
मंदिराच्या पृष्ठभागी दोन अतिरेकी लपून बसले होते
पर्यायवाची : पार्श्वभाग, मागची बाजू
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एका पातळीतील जमीन.
उदाहरण :
पृथ्वीच्या आत चाललेल्या घडामोडी पृथ्वीच्या सपाटीवर समजतात असे नाही
पर्यायवाची : सपाटी
अन्य भाषाओं में अनुवाद :