अर्थ : खेळाच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर एखाद्या स्पर्धकावर किंवा संघावर लावण्यात येणारा प्रतिबंध किंवा त्याला होणारे नुकसान.
उदाहरण :
पेनल्टीमुळे खेळाडूला संघातून काढून टाकले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
खेल के नियमों का उल्लंघन करने पर किसी प्रतियोगी या टीम पर लगने वाला प्रतिबंध या उसे होने वाला नुकसान।
खिलाड़ी को बतौर पेनाल्टी निकाल दिया गया।(games) a handicap or disadvantage that is imposed on a competitor (or a team) for an infraction of the rules of the game.
penalty