अर्थ : उगवण्यासाठी जमिनीत बी टाकणे.
उदाहरण :
नांगरणी करून त्याने शेतात जोंधळा पेरला
अन्य भाषाओं में अनुवाद :
उपजाने के लिए खेत में बीज छिड़कना या बिखेरना।
किसान खेत में गेहूँ बो रहा है।अर्थ : एखाद्या गोष्टीचे सुतोवाच किंवा ती करण्यास सुरवात करणे.
उदाहरण :
घटस्फोटित महिलेले आपल्या मुलाच्या मनात वडिलांविषयी द्वेषाचे बीज पेरले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी बात का सूत्रपात करना।
तलाक़शुदा औरत ने अपने बच्चे के मन में उसके पिता के प्रति घृणा के बीज बोए।