सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.
उदाहरण : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.
पर्यायवाची : उदीम, उद्योग, काम, कामकाज, कामधंदा, रोजगार, व्यवसाय
इंस्टॉल करें