सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
उदाहरण : चांगल्या कामासाठी धन वेचावे
पर्यायवाची : अर्थ, द्रव्य, धन, माया, वित्त, संपत्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
अर्थ : नाणी, नोटा इत्यादी चलनाच्या स्वरूपात असलेले धन.
उदाहरण : दरोडेखोरांनी घरातली सर्व रोकड लांबवली
पर्यायवाची : नगद, पैका, रोकड, रोख
अर्थ : रुपयाच्या शंभराव्या भागाइतक्या किंमतीचे नाणे.
उदाहरण : पूर्वी पैशाला चार आंबे मिळायचे.
ताँबे, निकिल आदि का सिक्का जो रुपए का सौवाँ भाग होता था।
A fractional monetary unit in Bangladesh and India and Nepal and Pakistan.
अर्थ : एका आण्याचा चवथा भाग एवढ्या किमतीचे नाणे.
उदाहरण : सध्या पैसा चालत नाही.
ताँबे का एक प्रसिद्ध सिक्का जो एक आने का चौथा भाग होता था।
इंस्टॉल करें