अर्थ : आतील भाग काढून टाकणे.
उदाहरण :
ह्या खोडाला पोकळ कर.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग किंवा सार काढणे.
उदाहरण :
भ्रष्टाचार शासनव्यवस्थेला पोकळ करत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :