अर्थ : बांधीव लहान तळे.
उदाहरण :
पावसाळ्यात पोखरणी भरली की मुले त्यात पोहायला जातात
पर्यायवाची : पोखरिणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
उदाहरण :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
पर्यायवाची : पुष्कर